प्र.72 ) स्वमी रामान्रद तीर्थ मराठवाडा द्यिापीठाचे कुलगुरु ------------ आहेत.
अ) डॉ. कल्यणकर सर
ब) डॉ. बी. ए.चोपडे
क) डॉ. मोहन खेडकर
ड) डॉ. पंडित विद्यासागर
उत्तर - डॉ. पंडित विद्यासागर
प्र.73 ) कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो ?
अ) हायड्रोजन परॉक्साईड
ब) कार्बन मोनॉक्साईड
क) सिल्व्हर आयोडाईड
ड) कॅल्शिअम क्लोराईड
उत्तर - सिल्व्हर आयोडाईड
प्र.74 ) कांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा मारा करतात ?
अ) साखर
ब) गॅमा किरणाचा
क) मीठ
ड) क्ष-किरणाचा
उत्तर - गॅमा किरणाचा
प्र.75 ) टायफाईड या आजारावरील --------- हे उपयुक्त औषधी आहे.
अ) एरिथ्रोमायसिन
ब) क्लोरोमायसेटीन
क) स्ट्रेप्टोसायक्लीन
ड) पेनिसिलिन
उत्तर - क्लोरोमायसेटीन
प्र.76 ) --------------- हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते.
अ) यशवंतराव चव्हाण
ब) शंकरराव चव्हाण
क) मोरारजी देसाई
ड) श्री प्रकाश
उत्तर - श्री प्रकाश
प्र.77 ) एम. एल.ए. चे विस्तारीत स्वरुप खालील पैकी कोणते.
अ) मेंबर ऑफ लोकसभा असेंब्ली
ब) मेंबर ऑफ लेजस्लेटीव्ह असेंब्ली
क) मेंबर ऑफ लॉ अॅन्ड अॅडव्होकेट
ड) मेंबर ऑफ लोकल ॲथॉरीटी
उत्तर - मेंबर ऑफ लेजस्लेटीव्ह असेंब्ली
प्र.78 ) खालीलपैकी गटात न बसू शकणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा
अ) 8/64
ब) 13/196
क) 11/121
ड) 18/324
उत्तर - 13/196
प्र.79 ) खालीलपैकी गटात न बसू शकणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा
अ) 82
ब) 273
क) 644
ड) 255
उत्तर - 255
प्र.80 ) BC : E : : GK : ?
अ) N
ब) I
क) R
ड) P
उत्तर - R
प्र.81 ) ABC : BCE : CEH : ?
अ) IJK
ब) EHJ
क) HJL
ड) EHL
उत्तर - EHL
प्र.82 ) 1 मीटर म्हणजे तंतोतंत (नेमके) किती इंच.
अ) 40
ब) 39.5
क) 39.37
ड) 40.1
उत्तर - 39.37
प्र.83 ) दोन क्रमवार सम संख्यांचा लसावि 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या ?
अ) 34 व 36
ब) 22 व 24
क) 42 व 44
ड) 32 व 34
उत्तर - 32 व 34
प्र.84 ) 3, 5 व 7 ने भागले असता बाकी प्रत्येकी 1 उरते व 4 ने भागल्यास बाकी 0 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती ?
अ) 316
ब) 216
क) 136
ड) 436
उत्तर - 316
प्र.85 ) रोमन अंकामध्ये CM या अंकांची किंमत किती ?
अ) 1100
ब) 1000
क) 10000
ड) 500
उत्तर - 1100
प्र.86 ) इयत्ता 7 वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपये घालुन एकूण 2116 रुपये अंधकल्याण निधीसाठी जमा केले, तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली ?
अ) 44
ब) 45
क) 46
ड) 54
उत्तर - 45
प्र.87 ) एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या 1/4 रुपये रक्कम फी म्हणुन प्रत्येकाला दयावी लागते. दरमहाची एकूण फी 324 रुपये असल्यास त्या वर्गात किती मुले आहेत ?
अ) 16
ब) 18
क) 24
ड) 36
उत्तर - 36
प्र.88 ) खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 : 7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती ?
अ) 126
ब) 189
क) 252
ड) 315
उत्तर - 189
प्र.89 ) दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती ?
अ) 4:1
ब) 4:5
क) 1:4
ड) 5:3
उत्तर - 5:3
प्र.90 ) एका मिश्र धातूच्या गोळयात तांबे आणि कथिल 86: 14 या प्रमाणात आहे. तितक्यच वयजनाच्या दुसऱ्या धातुच्या गोळयात तांब आणि जस्त यांचे प्रमाण 58:42 आहे. दोन्ही धातुंचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथिल व जस्त यांचे प्रमाण किती ?
अ) 1:3
ब) 2:3
क) 3:4
ड) 3:4
उत्तर - 1:3
प्र.91 ) एका चौरसाची बाजू 2.5 मी व दुसऱ्य चौरसाचा कर्ण 5 मी आहे, तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांतील फरक किती चौ.मी. ?
अ) 2.5
ब) 6.25
क) 4
ड) 4.1
उत्तर - 6.25
प्र.92 ) एका त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूच्या निमपट पहिली बाजू, पहिल्या बाजूच्या चौपट तिसरी बाजू आहे. त्या त्रिकोणाची परिमिती 16.1 सेमी असल्यास त्या त्रिकोणाची दुसरी बाजू किती से.मी. ?
अ) 4.6
ब) 2.3
क) 6.9
ड) 9.2
उत्तर - 4.6
प्र.93 ) एका पाण्याच्या टाकीची लांबी 8 मी व रुंदी 6 मी असुन उंची 5 मी आहे. त्या टाकीमध्ये 3.5 मी उंचीपर्यंत पाणी आहे. तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात आणखी किती पाणी भरावे लागेल ?
अ) 240 घनमीटर
ब) 168 घनमीटर
क) 120 घनमीटर
ड) 72 घनमीटर
उत्तर - 72 घनमीटर
प्र.94 ) 50 मी लांब व 30 मी रुंद जागेत, रुंदीला व लांतीला समांतर असलेले आणि लांबी व रुंदी यांच्या मध्यातून गेलेले 2 मी रुंदीचे रस्ते आतील बाजूस तयार केलेले असून रस्त्यांव्यतिरीक्त उरलेल्या जागेत बाग तयार केली आहे, तर बागेचे क्षेत्रफळ किती ?
अ) 1344 चौमी
ब) 160 चौमी
क) 1500 चौमी
ड) 1244 चौमी
उत्तर - 1344 चौमी
प्र.95 ) जर a=2, b=-3, c=-1/2 तर खालील पैकी कोणत्या राशीची किंमत 6 येईल ?
अ) 3a ²- 2b
ब) a+b+c
क) 2a ² + b+ 2c
ड) a ² + b ² + c ²
उत्तर - 2a ² + b+ 2c
प्र.96 ) a=2 आणि b= -5 या किंमती असतांना खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 16 येईल ?
अ) 2a + 3y
ब) 2a -3y
क) 3a - 2y
ड) 3a + 2y
उत्तर - 3a - 2y
प्र.97 ) (a+8) (a-3) हे अवयव असणारी राशी खालीलपैकी कोणती ?
अ) a² +5a-24
ब) a²+5a+24
क) a²-5a-24
ड) a²-5a+24
उत्तर - a² +5a-24
प्र.98 ) जर a=3c+4, b=a-4 व c=1.5 असेल तर 2a + 3b - 2c = किती ?
अ) 33.5
ब) 27.5
क) 6.5
ड) 7.5
उत्तर - 27.5
प्र.99 ) b हा a च्या दुप्पट आहे c च्या तिप्पट आहे व c = 2 आहे, तर (2a - b +c)³= किती ?
अ) 4
ब) 6
क) 8
ड) 10
उत्तर - 8
प्र.100 ) मानवी शरीर ----------- ते ----------- या PH मर्यादेमध्ये कार्यरत असते.