महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा २०१५ लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका. परीक्षा दिनांक - १९ जून २०१६. विषयाचे नाव - सामान्य क्षमता चाचणी. एकूण प्रश्न - १००. एकूण गुण - १००. वेळ - १ तास. सदरील प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी हेडिंग वर क्लिक करावे.