• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
जिल्हा परिषद औरंगाबाद 265 जागांची भरती 2021 (ZP AURANGABAD) (Job No 2636)

Zilla Parishad Aurangabad Recruitment 2021

zp recruitment, zp jobs, zp aurangabad, zp bharati 2021, zpaurangabad, zp recruitment 2019, zp bharti 2021 application form, zilla parishad recruitment

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 01/09/2021
एकूण जागा : 265
पदाचे नाव :
1) आरोग्य सेवक (महिला) 100 टक्के - 189 जागा
2) आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के - 10 जागा
3) आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के - 56 जागा
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 02
5) औषध निर्माण अधिकारी - 08
कालबद्ध कार्यक्रम :
दिलेल्या प्रमाणे दिव्यान्गासाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पदांसाठी व सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातील वाढ होणाऱ्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी :- 01/09/2021 ते 21/09/2021
SEBC व दिव्यांग प्रवर्गातून पूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना विकल्प व परीक्षा शुल्क सादर करण्याचा कालावधी :- 01/09/2021 ते 14/09/2021
परीक्षेचे वेळापत्रक :
1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- 16/10/2021 वेळ - सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत
2) औषध निर्माता :- 16/10/2021 वेळ :- दुपारी 03.00 ते 05.00 वाजेपर्यंत
3) आरोग्य सेवक (पुरुष) :- 17/10/2021 वेळ :- सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत
4) आरोग्य सेवक (महिला) :- 17/10/2021 वेळ :- दुपारी 03.00 ते 05.00 वाजेपर्यंत
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram

ZP AURANGABAD RECRUITMENT 2021

fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

IBPS एकूण 13,706 जागांची भरती 2026
21-Sep-2026
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनिअर’ एकूण 1748 जागांची भरती
22-Sep-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

MAHA TET 2026 ENGLISH MOCK TEST
TAIT 2025 – मुलाखतीशिवाय जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: info@fjs.co.in

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology