• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
जिल्हा परिषद ठाणे विविध पदांची भरती 2017

ZP Thane various 81 posts recruitment 2017

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :- 24/04/2017
एकूण जागा :- 81
पदाचे नाव : -
ए.एन.एम ( उपकेंद्रस्तर ) - 14 जागा
ए.एन.एम (आरबीएसके ) - 06 जागा
जी.एन.एम ( प्रा.आ. केंद्र स्तर ) - 12 जागा
स्टाफ नर्स ( एसएनसीयु ) - 21 जागा
एलएचव्ही Incharge Sister ( एसएनसीयु ) - 04 जागा
स्टाफ नर्स ( एनबीएसयु ) - 07 जागा
स्टाफ नर्स ( एआरसी ) - 01 जागा
औषधनिर्माता ( आरबीएसके ) - 16 जागा.
शैक्षणिक पात्रता :-
ए.एन.एम ( उपकेंद्रस्तर ), ए.एन.एम (आरबीएसके ) - या पदासाठी १८ महिन्याचा प्रशिक्षण कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे, महाराष्ट्र नर्सिंग कॉऊन्सिल कडे नोंदणी आवश्यक आहे. अनुभव असल्यास प्राधान्य.
जी.एन.एम ( प्रा.आ. केंद्र स्तर ), स्टाफ नर्स ( एसएनसीयु ), एलएचव्ही Incharge Sister ( एसएनसीयु ), स्टाफ नर्स ( एनबीएसयु ), स्टाफ नर्स ( एआरसी ) - GNM / BSC ( Nursing ) कोर्स उत्तीर्ण, महाराष्ट्र कौन्सिलची नोंदणी केलेले प्रमाणपत्र किंवा नोंदणी पावती, अनुभव असल्यास प्राधान्य.
औषधनिर्माता ( आरबीएसके ) - D.Pharm / B.Pharm , उमेदवारांची फार्मसी कौन्सिल कडे नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे

अर्ज जमा करण्याचा पत्ता :- जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे ( एनएचएम विभाग, चौथा माळा).



पदानुसार व प्रवर्गानुसार जागांचे विवरण

Sr.no Subject SC ST VJ-A NT-B NT-C NT-D SBC OBC OPEN TOTAL
 1 ए.एन.एम ( उपकेंद्रस्तर )  0  4  1  0 1 1 1  0 6 14
 2  ए.एन.एम (आरबीएसके )
 2  0 1 1  0 1 1  0 0 06
 3  जी.एन.एम ( प्रा.आ. केंद्र स्तर )  1  0 1 1 1  0  0  0 8 12
 4  स्टाफ नर्स ( एसएनसीयु )
 1 2 1 1  0  0  0 2 14 21
 5  एलएचव्ही Incharge Sister  1 1  0  0  0  0  0  0  2 04
 6  स्टाफ नर्स ( एनबीएसयु )  1 1 1  0  0  0  0 0 4 07
 7  स्टाफ नर्स ( एआरसी )  - - - - - - - - - 01
 8  औषधनिर्माता ( आरबीएसके )  1 2  0 1 1  0 1 0 10 16
   Total  07 10 05 04 03 02 03 02 44 81
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे विविध पदांची भरती 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

IBPS एकूण 13,706 जागांची भरती 2026
21-Sep-2026
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनिअर’ एकूण 1748 जागांची भरती
22-Sep-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

MAHA TET 2026 ENGLISH MOCK TEST
TAIT 2025 – मुलाखतीशिवाय जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: info@fjs.co.in

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology