• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
जिल्हा परिषद पुणे जलस्वराज्य प्रकल्प 2 भरती 2018 - JOB NO 1249

Zilla parishad pune various posts recruitment 2018

अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 01/02/2018 वेळ : 05:00 pm
एकूण जागा : 09

पदाचे नाव :

1) अभियांत्रिकी तज्ञ - 01
2) पाणी गुणवत्ता सल्लागार - 04
3) ग्रामलेख समन्वयक - 04

शैक्षणिक पात्रता :

1) अभियांत्रिकी तज्ञ - B.E/B.Tech
2) पाणी गुणवत्ता सल्लागार - कोणत्याही विद्यापीठाची पदवी किंवा रसायन शास्त्र पदविका
3) ग्रामलेख समन्वयक - B.Com / कोणत्याही विद्यापीठाची पदवी, Tally
फी : नाही

वेतन/मानधन :

1) अभियांत्रिकी तज्ञ - 25000 /-
2) पाणी गुणवत्ता सल्लागार - 8000 /-
3) ग्रामलेख समन्वयक - 8000 /-
वयोमर्यादा : 50 वर्षापर्यंत
अर्ज जमा करण्याचा पत्ता : मा. सदस्य सचिव तथा उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, 2 रा मजला, नवीन जिल्हा परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता पुणे 01
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
जिल्हा परिषद पुणे पाणी व स्वच्छता विभाग - जलस्वराज्य प्रकल्प 2 भरती 2018 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

IBPS एकूण 13,706 जागांची भरती 2026
21-Sep-2026
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनिअर’ एकूण 1748 जागांची भरती
22-Sep-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

MAHA TET 2026 ENGLISH MOCK TEST
TAIT 2025 – मुलाखतीशिवाय जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: info@fjs.co.in

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology