YCMOU B.Ed. Admission 2025–2027 – Online Registration, Eligibility, CET, Fee Details
प्रवेश क्रमांक – बी.एड. 2025‑2027
प्रमुख वैशिष्ट्ये
-
विद्यापीठाचे नाव: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
-
कोर्सचे नाव: शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (B.Ed.) – 2 वर्षे (4 सेमेस्टर)
-
अभ्यास पद्धत: दूरस्थ शिक्षण (Distance / ODL mode)
-
अभ्यासक्रमातील विषय: शैक्षणिक तत्वज्ञान, मनोविज्ञान, शैक्षण तंत्रज्ञान, पेडागॉजी, समावेशी शिक्षण, शाळा व्यवस्थापन, क्रिया‑संशोधन, इंटर्नशिप इत्यादींवर भर.
महत्वाच्या तारखा
-
ऑनलाइन नोंदणीची सुरुवात: 24 जुलै 2025 पासून सुरू
-
नोंदणीची अंतिम तारीख: 29 जुलै 2025 (रात्री 11:59 पर्यंत)



