veterinary and animal husbandry
एकूण जागा : 729
पदाचे नाव :
1) पशुधन पर्यवेक्षक - 149
2) परिचर - 580
शैक्षणिक पात्रता :
1) पशुधन पर्यवेक्षक - 10वी उत्तीर्ण, पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य
2) परिचर - 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य



