• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य विविध पदांची भरती

Tribal maharashtra various 11 posts recruitment 2017

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 31/07/2017
एकूण जागा : 11
पदाचे नाव :
1) सल्लागार - 01
2) संशोधन सहकारी - 02
3) संशोधन सहाय्यक - 02
4) सहआयुक्त - 01
5) मानवंशशास्त्रज्ञ - 01 
6) संशोधन अधिकारी - 01
7) विधी सल्लागार - 01
8) विधी अधिकारी - 02
शैक्षणिक पात्रता :
1) सल्लागार - पदव्युत्तर पदवी ( सांख्यिकी / बायोमेट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य ), MS-CIT
2) संशोधन सहकारी - पदव्युत्तर पदवी ( सांख्यिकी / बायोमेट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य ), MS-CIT
3) संशोधन सहाय्यक - पदव्युत्तर पदवी ( सांख्यिकी / बायोमेट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / वाणिज्य ), MS-CIT
4) सहआयुक्त - पदवी / पदव्युत्तर पदवी ( समाजशास्त्र / समाजकार्य / मानवंशशास्त्र )
5) मानवंशशास्त्रज्ञ - पदव्युत्तर पदवी ( समाजशास्त्र / समाजकार्य / मानवंशशास्त्र )
6) संशोधन अधिकारी - पदवी / पदव्युत्तर पदवी ( समाजशास्त्र / समाजकार्य )
7) विधी सल्लागार - विधी विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी
8) विधी अधिकारी - विधी विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, क्वीन्स गार्डन, पुणे - 411001

 

ENGLISH

Last date : 31/07/2017

Total Post : 11

Post Name :

1) Consultant ( Statistics ) - 01

2) Research Associate - 02

3) Research Assistant - 02

4) Co-commissioner - 01

5) Anthropologist - 01

6) Research Officer - 01

7) Legal Advisor - 01 

8) Legal officer - 02

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य विविध पदांची भरती 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology