Thane DCC Bank Recruitment 2025 – Apply Online
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] ज्यु. बँकिंग असिस्टंट → १२३ | "शासनमान्य विद्यापीठाची कोणतीही पदवी (किमान ५०% गुण आवश्यक) संगणकाचे ज्ञान आवश्यक – MSCIT किंवा शासनमान्य संगणक/ आयटी विषयातील डिप्लोमा/पदवी/प्रमाणपत्र जर उमेदवाराकडे BCA, B.Sc (CS/IT), BE/B.Tech (CS/IT/ETC) असेल तर MSCIT बंधनकारक नाही. |
| 2] शिपाई → ३६ | " ८वी उत्तीर्ण ते १२वी उत्तीर्ण पर्यंतचे शिक्षण असलेलेच उमेदवार पात्र. |
| 3] सुरक्षा रक्षक (वॉचमन) → ५ | ८वी उत्तीर्ण ते १२वी उत्तीर्ण पर्यंतचे शिक्षण असलेलेच उमेदवार पात्र. |
| 4] वाहनचालक → १ | ८वी ते १२वी उत्तीर्ण + LMV (चारचाकी वाहन परवाना) आवश्यक |
Organization Name: The Thane District Central Co-op. Bank Ltd., Thane
Advertisement / Notification No.: Not specified (Advt. Date: 18/08/2025)
Total Vacancies: 165

निवड प्रक्रिया
१)ऑनलाईन परीक्षा (Multiple Choice Questions – वस्तुनिष्ठ)
विषय: गणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बँकिंग व सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी भाषा, संगणक व आयटी, बुध्दीमापन चाचणी.
माध्यम: मराठी व इंग्रजी
२)कागदपत्र पडताळणी → ऑनलाईन परीक्षेत पात्र उमेदवार
३)मुलाखत (१० गुण)
५ गुण – शैक्षणिक पात्रता/अतिरिक्त कोर्सेस/अनुभव
५ गुण – मौखिक मुलाखत
४)अंतिम निवड यादी
ऑनलाईन परीक्षा + मुलाखत मिळून एकूण १०० गुणांवर आधारित
गुण समान आल्यास → ठाणे/पालघर जिल्ह्याचे उमेदवार, उच्च शिक्षण, अनुभव, वय, आडनाव यानुसार प्राधान्य



