ठाणे शहर पोलीस आयुक्तालय 'पोलीस शिपाई' पदाची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २०/०३/२०१७. एकूण जागा - 273 . पदाचे नाव - पोलीस शिपाई. शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण. फीस - खुला प्रवर्ग - ३५० रु, मागास प्रवर्ग - १५० रु, माजी सैनिक - ५० रु. वय - १८ ते २८ वर्षापर्यंत. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.