• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
MAHATET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (Job No 2603) - मुदतवाढ

MAHATET 2021 - Maharashtra Teacher Eligibility Test - 2021

mahatet, tet, tet 2021, tet exam, maha tet 2022, tet exam 2021, tet syllabus, tet exam syllabus, tet exam date, ts tet notification 2021, tet syllabus 2021, ctet 2021 application form, tet exam eligibility, teacher eligibility test, tet question paper, tet exam question paper

MAHATET 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
१ ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 03/08/2021 To 07/09/2021
२ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. 25/09/2021 To 10/10/2021
३ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ 10/10/2021
४ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक व वेळ 10/10/2021
परीक्षा शुल्क

प्रवर्ग फक्त पेपर - १ किंवा फक्त पेपर - २ पेपर - १ व पेपर - २ (दोन्ही)
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. रू. ५००/- रू. ८००/-
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग
(Differently abled person)
रू. २५०/- रू. ४००/-
पात्रता गुण

या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.
आराखडा : 

“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील .

या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत राहील.

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram

Maharashtra Teacher Eligibility Test - 2021

Important Events Period
Commencement of Online registration of application 03/08/2021
Last Date of Registration Application 07/09/2021 till 23:59 pm
Last date for printing your application 10/10/2021
Online Fee Payment 03/08/2021 to 25/08/2021 till 23.59 pm
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology