Maharashtra Teachers Online Transfer Portal 2025 – OTT Mahardd Login & Vacancy List
शिक्षक कार्यमुक्तीबाबत ग्रामविकास विभागात सकाळी 11.00 वाजता पासून हालचाली सुरु झाल्या आहेत या नंतर CEO यांना कार्यमुक्ती बाबत सूचना कधीही येण्याची शक्यता आहे सर्व अडचणी दूर झाल्या आहेत म्हणून शिक्षकांना कधीही Goodnews मिळू शकते
बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये संच मान्यता कोणती राबवायची यावरून संभ्रम निर्माण झाल्याने काही ठिकाणी आवश्यक पदे समानीकरणात गेली व काही ठिकाणी अनावश्यक पदे समानीकरणातून वगळली गेली. त्यामुळे तेथे बदलीने येणारे शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशावेळी संबंधित शिक्षकांचे पगार करण्यास अडचण निर्माण होऊ शकते हे लक्षात घेऊन बहुतेक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाला मार्गदर्शन मागवले आहे. उद्या संध्याकाळपर्यंत हे मार्गदर्शन प्राप्त होईल आणि त्यानंतर लगेचच अवघड क्षेत्र नसणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित केले जातील. जिथे अवघड क्षेत्र आहे तेथे सातव्या राऊंडची प्रक्रिया तातडीने सुरू होईल.
बदली आदेशातील मजकूर
या आदेशान्वये जिल्हा परिषद, ............. अधिनस्त सध्या कार्यरत असलेल्या खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या (पद) यांची महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांकः जिपब 2023 / प्र.क्र. 118/ आस्था. 14, दिनांकः 18 जू 2024. नुसार बदली करण्यात येत असून, संगणकीय प्रणालीद्वारे त्यांनी नमूद केलेल्या शाळांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या शाळेत त्यांना पदस्थापना देण्यात येत आहे
नाव - पद-सध्याची शाळा -बदलीची शाळा
हा बदली आदेश सिस्टीम कडून पाठविण्यात आलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातून तुमचे कार्युक्तीचे आदेश निर्गमित होतील.
शिक्षक लॉगिन चालू झाले आहे
✅ स्टेप्स:1. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा



