सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कनिष्ठ न्यायालय सहायक पदाची भरती करिता अर्हताद्धारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०३/२०१७. एकूण जागा - ५७. पदाचे नाव - कनिष्ठ न्यायालय सहायक ( Junior Court Assistant ). शैक्षणिक पात्रता - पदवी व 35 w.p.m. संगणकावर इंग्रजी टायपिंग. वय - ०१/१२/२०१६ रोजी १८ ते ३० वर्षे.