MPSC Group B Preliminary Exam 2025 – Advt. No. 117/2025 Full Details
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer - ASO) - 03 | उमेदवारांनी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे |
| 2] राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector - STI) - 279 | उमेदवारांनी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे |
जाहिरात क्र. 117/2025
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५
जाहिरात प्रसिद्धी दिनांक: 29 जुलै 2025
संघटना: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
वेतनश्रेणी (Pay Scale):
₹38,600 – ₹1,22,800 (7th Pay Commission नुसार)
ग्रेड पे : महाराष्ट्र शासनाच्या सेवांतर्गत सुधारित वेतनश्रेणीप्रमाणे लागू
एकूण मासिक पगार (In-hand Salary) : सरासरी ₹50,000 ते ₹60,000 प्रति महिना (पोस्टिंग व शहरावर अवलंबून).
STI ही एक प्रतिष्ठित व आर्थिक खात्यातील महत्त्वाची अराजपत्रित (Non-Gazetted) पदवी आहे. त्यामुळे पगाराबरोबरच सन्मान, स्थैर्य आणि प्रोफेशनल ग्रोथ मिळते.



