स्टेट बँक ऑफ इंडिया वरिष्ठ व्यवस्थापक पदाची भरती २०१७ करिता अर्हताद्धारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०२/२०१७. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - वरिष्ठ व्यवस्थापक. शैक्षणिक पात्रता - एम.बी.ए. फीस - ६०० रु.