SSC पोस्टल असिस्टंट व इतर पदांची भरती परीक्षा - २०१६ प्रवेशपत्र
STAFF SALECTION COMMISSION ( SSC ) पोस्टल असिस्टंट व इतर पदांची भरती करिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा - २०१६ साठीचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. सदरील परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. BEST OF LUCK FOR EXAM.