ssc online form - ssc recruitment : Multi Tasking Non-Technical Staff Examination 2019
अंतिम दिनांक : 29 मे 2019 (5: 00PM)
एकूण जागा : -
परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल)
पदाचे नाव: मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ
शैक्षणिक पात्रता : : 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 25 / 18 ते 27 वर्षे SC/ST:05 /, OBC:03 वर्षे सूट
परीक्षा:
Tier-I (CBT) : 02 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2019
Tier-II (वर्णनात्मक पेपर) : 17 नोव्हेंबर 2019
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत.



