Maharashtra state board of secondary & higher secondary education, Pune SSC March 2018 Exam
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 16/10/2017
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06/11/2017
विलंब शुल्कासह अर्ज भरण्याचा कालावधी : 07/11/2017 - 14/11/2017परीक्षेचे नाव : माध्यमिक शाळांत ( 10 वी ) प्रमाणपत्र परीक्षा 2018
पात्रता : इयत्ता 10 वी वर्गातील विद्यार्थी
परीक्षा शुल्क : स्टेट बँक ऑफ इंडिया मंडळाच्या खात्यामध्ये चालनाने जमा करावे.
टीप : विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे, जर नसेल तर आधार आधार कार्ड काढलेली पावती क्रमांक नमूद करावा, आणि जर आधार कार्ड काढले नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल असे प्राचार्य / मुख्याध्यापक यांना लेखी हमीपत्र द्यावे.



