RBI Office Attendant Recruitment 2026 – 572 Vacancies
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] ऑफिस अटेन्डंट 572 | ऑफिस अटेन्डंट: 10वी उत्तीर्ण (SSC/मॅट्रिक); 01/01/2026 रोजी Undergraduate असणे आवश्यक; Graduate व त्यापेक्षा जास्त पात्रता असलेले उमेदवार अपात्र |
RBI Office Attendant भरती 2026
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांनी Office Attendant – Panel Year 2025 पदासाठी 572 जागांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रात स्थायी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे.
पदाचे नाव
ऑफिस अटेन्डंट
कामाचे स्वरूप
Office Attendant हे Class-IV पद आहे. निवड झालेल्या उमेदवारांना खालील कामे करावी लागतील:
-
फाईल्स, कागदपत्रे व रेकॉर्ड्स यांची ने-आण करणे
-
कार्यालयीन टपाल (डाक) वितरण करणे
-
कार्यालयातील विभाग उघडणे व बंद करणे
-
फोटोकॉपी व इतर दैनंदिन कामे
-
कार्यालयीन साहित्य व वस्तूंची हाताळणी
-
वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामात मदत करणे
-
RBI कडून दिलेली इतर कामे
शैक्षणिक पात्रता
-
मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
-
01 जानेवारी 2026 रोजी उमेदवार Undergraduate असणे आवश्यक
-
Graduate किंवा त्यापेक्षा जास्त पात्रता असलेले उमेदवार अपात्र
-
अर्ज केलेल्या राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक
वयोमर्यादा (01/01/2026 रोजी)
-
किमान वय: 18 वर्षे
-
कमाल वय: 25 वर्षे
-
SC/ST/OBC/PwBD/माजी सैनिक यांना शासन नियमानुसार वयात सवलत
निवड प्रक्रिया
निवड खालील दोन टप्प्यांत होईल:
-
Online परीक्षा
-
Language Proficiency Test (LPT) – पात्रता चाचणी
Online परीक्षेचा नमुना
एकूण: 120 प्रश्न | 120 गुण | 90 मिनिटे
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| Reasoning | 30 | 30 |
| General English | 30 | 30 |
| General Awareness | 30 | 30 |
| Numerical Ability | 30 | 30 |
चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतील.
वेतन व लाभ
-
मूल वेतन: ₹24,250 प्रतिमहिना
-
एकूण वेतन: सुमारे ₹46,029 प्रतिमहिना
-
HRA, वैद्यकीय सुविधा, पेन्शन, विमा, प्रवास भत्ता, LFC इत्यादी लाभ
महत्वाच्या तारखा
-
अर्ज सुरु: 15 जानेवारी 2026
-
शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2026
-
Online परीक्षा: 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026
अर्ज पद्धत
फक्त Online अर्ज



