• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन विविध पदांची भरती

Rajiv Gandhi science and technology commision, Govt of maharashtra recruitment

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/06/2017
एकूण जागा : 10


पदाचे नाव :
1) वैज्ञानिक सहायक - 03 ( अनु.जाती - 01 जागा, खुला - 02 जागा )
2) लेखापाल - 01 जागा ( खुला - 01 )
3) सहायक - 01 जागा ( खुला - 01 )
4) उच्चश्रेणी लघुलेखक ( इंग्रजी ) - 01 जागा ( खुला - 01 )
5) निम्नश्रेणी लघुलेखक ( इंग्रजी ) - 01 जागा ( खुला - 01 )
6) निम्नश्रेणी लघुलेखक ( मराठी ) - 01 जागा ( खुला - 01 )
7) लिपिक-टंकलेखक - 01 जागा ( खुला - 01 )
8) शिपाई - 01 जागा ( खुला - 01 )

 

शैक्षणिक पात्रता :
1) वैज्ञानिक सहायक - विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी, औषध वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान यातील स्नातक पदवी.
2) लेखापाल - कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील पदवी
3) सहायक - कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील पदवी
4) उच्चश्रेणी लघुलेखक ( इंग्रजी ) - एच.एस.सी, इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग
5) निम्नश्रेणी लघुलेखक ( इंग्रजी ) -  एच.एस.सी, इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग
6) निम्नश्रेणी लघुलेखक ( मराठी ) -  एच.एस.सी, मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग
7) लिपिक-टंकलेखक -  एच.एस.सी, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग व मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेग
8) शिपाई - 10 वी उत्तीर्ण.

फीस : खुला प्रवर्ग - 523 रु व मागासवर्गीय - 323 रु

वयोमर्यादा :01/01/2017 रोजी 18 ते 38 वर्षे.

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन विविध पदांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology