Poornaawadi Bank Beed Recruitment 2026 Apply Now
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 18/04/2026
पदाचे नाव व पदसंख्या
1) हिशोब विभाग प्रमुख – ०१ पद #
2) कर्ज अधिकारी – ०१ पद #
3) वसुली अधिकारी – ०१ पद #
शैक्षणिक पात्रता
हिशोब विभाग प्रमुख – सहकारी बँकेत हिशोब विभागात अधिकारी म्हणून कामाचा अनुभव, CA असल्यास प्राधान्य #
कर्ज अधिकारी – सहकारी बँकेत कर्ज अधिकारी किंवा शाखाधिकारी म्हणून कामाचा अनुभव #
वसुली अधिकारी – सहकारी बँकेत वसुली अधिकारी म्हणून अनुभव व सहकारी कायदा व SARFAESI कायद्याची माहिती #
वयोमर्यादा
UR / OBC / SC / ST – जाहिरातीत नमूद नाही
अर्ज शुल्क
UR / OBC / SC / ST – जाहिरातीत नमूद नाही
नोकरी ठिकाण
बीड, महाराष्ट्र
अर्ज कसा करावा
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील ईमेलवर पाठवावा:
- अर्ज ऑनलाईन / प्रत्यक्ष / पोस्टाने पाठवू शकता
- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत अर्ज करावा
जाहिरात दिनांक: 08 एप्रिल 2026



