PM Kisan Samman Nidhi
सदर योजनेसाठी अर्ज करण्यापुर्वी पात्र उमेदवारांच्या यादीमध्ये (दिलेल्या लिंकवर) अर्जदाराचे नाव आहे की नाही ते चेक करावे. सदर यादीमध्ये नाव असल्यास पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. सदर यादीमध्ये उमेदवाराचे नाव नसेल आणि तो पात्र असेल तरच सदर योजनेसाठी अर्ज भरावा
दि. 1 डिसेंबर 2019 पासून पी. एम. किसान योनजेचा चौथा व त्यापुढील हप्ते मिळण्यासाठी लाभार्थ्याची माहिती ही आधार संलग्न असणे आवश्यक आहे, यासाठी व नवीन पात्र लाभार्थी नोंदणीसाठी माहितीबाझार केंद्राशी संपर्क साधावा.



