पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 14 जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सनाक्ष अथवा पोस्टाने पोहचण्याचा अंतिम दिनांक - 01/10/2016. अर्ज करण्याचा पत्ता - मा. वैद्यकीय संचालक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, 2 रा मजला, पिंपरी 411018.