• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग विविध पदांची भरती

pimpari chinchwad health department various post recruitment 2017

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत विविध रुग्णालये व दवाखाण्याकरिता विविध पदे भारण्याकरिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक - 15 मार्च 2017 ते 18 मार्च 2017. एकूण जागा - 117. पदाचे नाव - स्त्रीरोग तज्ञ - 06 जागा, बालरोग तज्ञ - 06 जागा, भूल तज्ञ - 05 जागा, वैद्यकीय अधिकारी - 14 जागा, फार्मासिस्ट - 17 जागा, स्टाफनर्स - 17 जागा, लॅब टेक्निशियन - 05 जागा, सफाई सेवक ( महिला ) - 16 जागा व इतर. शैक्षणिक पात्रता - M.S., M.B.B.S., B.A.M.S., B.D.S., B.Pharm., D.Pharm., B.Sc. Nursing / B.P.N.A. / R.G.N.M , B.Sc., D.M.L.T., H.S.C. (Science), B.P.T.H., ७ वी, ४ थी. मुलाखत ठिकाण - पिंपरी चिंचवड म.न.पा. चे वायसीएम रुग्णालय, दुसरा मजला चाणक्य हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी - 18 . सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology