पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड प्रशिक्षणार्थी पदांची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/03/2017. पदाचे नाव - कार्यकारी प्रशिक्षणार्थी ( EXECUTIVE TRAINEE ). शैक्षणिक पात्रता - B.E./
B.Tech/ B.Sc
(Engg.). वय - ३१/१२/२०१६ रोजी २८ वर्षे. फीस - नाही. सदरील भरती GATE 2017 च्या परीक्षेच्या मार्क वर आधारित राहील. अधिक सविस्तर माहितीसाठी PDF डाउनलोड करून पहा.