पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १५२ जागांची भरती २०१७ करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३१/०३/२०१७. एकूण जागा - १५२. पदाचे नाव - ET (Electrical) - १०३ जागा, ET (Electronics) - १५ जागा, ET (Civil) - १५ जागा, ET (
Computer Science
) - १९ जागा. शैक्षणिक पात्रता - B.E, B.TECH, B.SC ( Electrical, Electronics ) , GATE 2017 score . फीस - २०० रु आणि एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक - फीस नाही. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.