१) ज्या उमेदवारांनी मुलाखतीशिवाय निवडीच्या पदासाठी आपले प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, अशाच उमेदवारांना लॉगीनची सुविधा देण्यात आलेली आहे.
२) उमेदवारांना त्यांच्या लॉगिन वर Report या Menu अंतर्गत Selection Status यावर Click करून निवडीबाबतची स्थिती पाहता येईल.
३) अधिक तपशीलासाठी आपण दिलेले प्राधान्यक्रमाच्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय निवड हा पर्याय निवडलेल्या खाजगी संस्थाच्या निवडीस शिफारस केलेली गुणवत्ता यादी पवित्र पोर्टल वरील applicant वर क्लिक केल्यानंतर पाहता येईल.
४) उमेदवाराने स्व प्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे शिफारस करण्यात आलेली आहे.
५) पवित्र प्रणाली अंतर्गत उमेदवारांने दिलेले प्राधान्यक्रम, आरक्षण आणि उपलब्ध जागा विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उच्चतम प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
६) उमेदवाराची नियुक्तीसाठीची शिफारस ही मा. उच्च न्यायालयातील दाखल असलेल्या विविध याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
७) शिफारस झालेल्या उमेदवारांनी दि १३/०८/२०१९ पासून पुढील ७ कार्यालयीन दिवसाच्या आत निवडीसाठी शिफारस केलेल्या संस्थेमध्ये आपल्या कागदपत्रासहित उपस्थित रहावे. काही अडचण आल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक ) यांच्याशी संपर्क साधावा.
HVF हेवी व्हेईकल्स फॅक्टरी 1850 जागांची भरती 2025
SIDBI ऑफिसर ग्रेड A व B भरती 2025
IBPS PO/MT 5208 जागांची भरती 2025
IBPS SO ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ 1007 जागांची भरती 2025
SSC JE स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनिअर 1340 जागांची भरती 2025
11 वी प्रवेश दुसऱ्या फेरीस सुरुवात
बँक ऑफ बडोदा 2500 जागांची भरती 2025
MSRTC चालक-वाहक भरती साठी बॅच बिल्ला काढण्याची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध