राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती २०१७ करिता पात्र इकचुक उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज भरून मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक - २१, २२, २३ फेब्रुवारी २०१७. एकूण जागा - १५६. पदाचे नाव - वैद्यकीय दधिकारी - १९ जागा, स्टाफ नर्स - २२ जागा, ए.एन.एम - ७२ जागा, लॅब टेक्निशियन - ११ जागा, फार्मासिस्ट - ११ जागा, डेटा एंट्री ऑपरेटर - ०७ जागा, अटेंडंट - १४ जागा. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. सविस्तर माहितीसाठी PDF पहा.