न्युक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये सहायक आणि स्टेनो पदाच्या एकुण 53 जागांची भरती करीता इच्छुक उमेदवारांकडुन विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 31/12/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता- Manager (HRM)
Kudankulam Nuclear Power Project (KKNPP), NPCIL, Kudankulam Site, Radhapuram Taluk, Tirunelveli District – 627 106, Tamilnadu , India.