nts online registration
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 06/08/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11/09/2019
अतिविलंब ऑनलाईन अर्ज भरणे अंतिम दिनांक : 25/09/2019
परीक्षेचे नाव : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
पात्रता :
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेला नियमित विद्यार्थी / विद्यार्थिनी.
इयत्ता 10 वीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसत असलेले.
वयोमर्यादा : 01/07/2019 रोजी 18 वर्षापेक्षा कमी.
फी : विना विलंब 150 रु आणि विलंबासह 275 रु, 400 रु, 525 रु.



