• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
नागपूर स्मार्ट & सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. भरती - JOB NO 1243

Nagpur smart and sustainable city development corporation limited various 46 posts recruitment 2018

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05/02/2018
एकूण जागा : 46

पदाचे नाव :

1) जनरल मॅनेजर (मोबिलिटी  विभाग) - 01
2) जनरल मॅनेजर (पर्यावरण विभाग) - 01
3) जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा विभाग) - 01 
4) जनरल मॅनेजर (ई-शासन विभाग) - 01
5) प्रोजेक्ट मॅनेजर (मोबिलिटी विभाग) - 02
6) प्रोजेक्ट मॅनेजर (पर्यावरण विभाग) - 02
7) प्रोजेक्ट मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग) - 02 
8) मुख्य ज्ञान अधिकारी (ई-शासन विभाग) - 01 
9) प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (मोबिलिटी  विभाग) - 04 
10) प्रोजेक्टएक्झिक्युटिव्ह (पर्यावरण विभाग) - 04
11) प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग) - 04 
12) प्रोग्रामर (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन) - 02
13) सिस्टम अॅनॅलिस्ट (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन) - 01 
14) कॉम्पुटर ऑपरेटर  (ई-शासन विभाग) - 12 
15) विशेष ड्यूटीवरील अधिकारी (टेक्निकल) - 02 
16) विशेष ड्यूटीवरील अधिकारी (नॉन-टेक्निकल) -02
17) अकाउंट्स ऑफिसर - 02
18) कायदेशीर सहाय्यक - 01
19) सुपरिन्टेन्डेन्ट (आस्थापना) -01

शैक्षणिक पात्रता :

1) जनरल मॅनेजर (मोबिलिटी  विभाग) - शहरी मोबिलिटी पदव्युत्तर पदवी/वाहतूक यंत्रणा इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभवकिंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
2) जनरल मॅनेजर (पर्यावरण विभाग) - पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
3) जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा विभाग) - M.Tech/ M.Arch व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
4) जनरल मॅनेजर (ई-शासन विभाग) - IT (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी) पदव्युत्तर पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी पदवी व 15 वर्षे अनुभव
5) प्रोजेक्ट मॅनेजर (मोबिलिटी विभाग) - शहरी मोबिलिटी पदव्युत्तर पदवी /वाहतूक यंत्रणा इंजिनिअरिंग पदवी व 05 वर्षे अनुभवकिंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव
6) प्रोजेक्ट मॅनेजर (पर्यावरण विभाग) - पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
7) प्रोजेक्ट मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग) - M.Tech/ M.Arch व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
8) मुख्य ज्ञान अधिकारी (ई-शासन विभाग) - पदव्युत्तर पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा IT इंजिनिअरिंग/कॉम्पुटर सायन्स पदवी व 15 वर्षे अनुभव
9) प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (मोबिलिटी  विभाग) - शहरी मोबिलिटी पदव्युत्तर पदवी/वाहतूक यंत्रणा इंजिनिअरिंग पदवी व 02 वर्षे अनुभव
10) प्रोजेक्टएक्झिक्युटिव्ह (पर्यावरण विभाग) - पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी 
11) प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग) - इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट पदव्युत्तर पदवी, 02 वर्षे अनुभव 
12) प्रोग्रामर (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन) - IT (इन्फॉर्मेशन  टेक्नोलॉजी) पदव्युत्तर पदवी, 02 वर्षे अनुभव 
13) सिस्टम अॅनॅलिस्ट (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन) - IT (इन्फॉर्मेशन  टेक्नोलॉजी) पदव्युत्तर पदवी,  02 वर्षे अनुभव 
14) कॉम्पुटर ऑपरेटर  (ई-शासन विभाग) - IT (इन्फॉर्मेशन  टेक्नोलॉजी )/कॉम्पुटर सायन्स पदवी, 02 वर्षे अनुभव 
15) विशेष ड्यूटीवरील अधिकारी (टेक्निकल) - इंजिनिअरिंग पदवी व 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा व 15 वर्षे अनुभव 
16) विशेष ड्यूटीवरील अधिकारी (नॉन-टेक्निकल) - कोणत्याही शाखेतील पदवी व 02 वर्षे अनुभव किंवा 12 वी उत्तीर्ण व 15 वर्षे अनुभव 
17) अकाउंट्स ऑफिसर - MCom /MBA (फायनांस), 06 वर्षे अनुभव 
18) कायदेशीर सहाय्यक - कायदा पदवी (LLB), 03 वर्षे अनुभव 
19) सुपरिन्टेन्डेन्ट (आस्थापना) - कोणत्याही शाखेतील पदवी ii) स्थानिक स्वराज्य संस्था डिप्लोमा 
फी : खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागासवर्गीय - 150 रु
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
नागपूर स्मार्ट & सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

No upcoming jobs

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology