न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कार्यकारी प्रशिक्षणार्थी भरती २०१७ करिता अर्हताद्धारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०१/०४/२०१७. पदाचे नाव - कार्यकारी प्रशिक्षणार्थी. शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी. हे पदे GATE 2017 परीक्षेच्या आधारावर भरण्यात येणार आहेत.