राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर अंतर्गत विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जमा करण्याचा कालावधी ०७/०१/२०१७ ते १३/०१/२०१७. एकूण जागा - ०७. पदाचे नाव - वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक - ०३ जागा, जिल्हा PPM - ०१ जागा, जिल्हा कार्यक्रम समन्वयक - ०१ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ०१ जागा, लेखापाल - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - पदासानुसार. फीस - खुला प्रवर्ग - २०० रु व मागास प्रवर्ग - १०० रु चा डी.डी. अर्ज जमा करण्याचा पत्ता - जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस, सोलापूर.