• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
NHM Latur राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर विभाग 6521 जागांची भरती 2020 (Job No 2291)

NHM Latur Division 6521 posts recruitment 2020

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 18/04/2020 दुपारी 02:00 वाजेपर्यंत

एकूण जागा : 6521 जागा

पदाचे नाव व  शैक्षणिक पात्रता : 

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 फिजिशियन - 173 MD
2 भुलतज्ञ - 114 संबंधित पदवी
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) - 744 MBBS
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS)- 419 BAMS/BUMS
5 हॉस्पिटल मॅनेजर - 141 रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
6 अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) - 3157 GNM / B.Sc nursing
7 क्ष-किरण तंत्रज्ञ - 91 सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
8 ECG तंत्रज्ञ - 73 B.Sc
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 166 B.Sc DMLT
10 औषध निर्माता - 230 D.Pharmacy / B.Pharmacy
11 स्टोअर ऑफिसर - 132 कोणत्याही शाखेतील पदवी
12 डाटा एंट्री ऑपरेटर - 185 कोणत्याही शाखेतील पदवी व टायपिंग
13  वार्ड बॉय - 925 10 वी पास
     

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): 

अ.क्र. जिल्ह्याचे नाव  ई-मेल आयडी
1 लातूर  [email protected]
2 बीड  [email protected]
3 उस्मानाबाद [email protected]
4 नांदेड [email protected]
5 लातूर महानगरपालिका [email protected]
6 नांदेड महानगरपालिका [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2020  (02:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

No upcoming jobs

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology