• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM ) मुबई विविध पदांची भरती

National health mission state health society maharashtra Mumbai recruitment 2017

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 30/08/2017
एकूण जागा : 41
पदाचे नाव :
1) PPP सल्लागार - 01
2) राज्य सल्लागार ( सार्वजनिक आरोग्य ) - 01
3) Q.A सल्लागार - 01
4) प्रशिक्षण सल्लागार - 01
5) IPHS सल्लागार - 01
6) कार्यकारी संचालक - 01
7) सल्लागार ( सार्वजनिक आरोग्य ) - 01
8) सल्लागार ( आरोग्य अर्थशास्त्र आणि वित्त ) - 01
9) मल्टी टास्क प्रोग्रॅम ऑफिस - 01
10) सल्लागार ( नर्सिंग ) - 01
11) गुणवत्ता हमी समन्वयक - 10
12) संख्याशास्त्रज्ञ - 02
13) सांख्यिकी अन्वेषक - 09
14) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक - 08
15) कनिष्ठ विद्युत अभियंता - 02
शैक्षणिक पात्रता :

1) PPP सल्लागार - MBBS
2) राज्य सल्लागार ( सार्वजनिक आरोग्य ) - MBBS/BDS/BAMS/BHMS/M.Sc(Nursing)/MBA/Nursing-MPH
3) Q.A सल्लागार - MBBS/BDS/BAMS/BHMS/M.Sc(Nursing)/MBA/Nursing-MPH
4) प्रशिक्षण सल्लागार - MBBS/BAMS/MBA/Nursing-MPH/
5) IPHS सल्लागार - MBBS
6) कार्यकारी संचालक - Ph.D/पदव्युत्तर पदवी
7) सल्लागार ( सार्वजनिक आरोग्य ) - Ph.D (Public Health) / MD in PSM
8) सल्लागार ( आरोग्य अर्थशास्त्र आणि वित्त ) - Ph.D/MPH
9) मल्टी टास्क प्रोग्रॅम ऑफिस - MSW
10) सल्लागार ( नर्सिंग ) -  नर्स मिडवाईफ
11) गुणवत्ता हमी समन्वयक - MPH/MHA
12) संख्याशास्त्रज्ञ - पदव्युत्तर पदवी
13) सांख्यिकी अन्वेषक - पदवी
14) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक - MBA/MHA/MPH
15) कनिष्ठ विद्युत अभियंता - Electrical engineering diploma

फी :- फी नाही
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Commissioner, Health Services and  Director, National  Health Mission,  Arogya Bhavan , 3rd Floor, St. George’s  Hospital Compound, P. D’Mello Road, Mumbai  – 400 001

टीप : अर्ज कोऱ्या कागदावर लिहावा, फोटो चिटकवणे आणि वापरात असलेला ई-मेल टाकणे. ई-मेल वर सूचना येतील

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM ) मुबई विविध पदांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology