दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड एकूण ९८४ जागांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी - ०६/०३/२०१७ ते २९/०३/२०१७. एकूण जागा - ९८४. पदाचे नाव - सहायक ( Assistant ). शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी. फीस - ओपन, ओबीसी - ५०० रु आणि एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक, महिला - ५० रु. ( SC - 140 POSTS, ST - 76 POSTS, OBC - 235 POSTS, GEN - 533 TOTAL - 984 POSTS )