• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
NEET 2018 Admit Card

National eligibility cum entrance test NEET 2018 Admit card

National Eligibility Entrance Test ( NEET ) 2018
Issue date Of Admit card : 17/04/2018
Last date for download admit card : 06/05/2018
Examination date : 06 May 2018
As per regulations framed under the Indian Medical Council Act-1956 as amended in 2018 and the Dentists Act-1948 as amended in 2018, NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST (UG), 2018 (NEET-UG-2018) will be conducted by the Central Board of Secondary Education (CBSE), for admission to MBBS/BDS Courses in India in Medical/Dental Colleges run with the approval of Medical Council of India/Dental Council of India under the Union Ministry of Health and Family Welfare, Government of India except for the institutions established through an Act of Parliament i.e. AIIMS and JIPMER Puducherry.
The NEET (UG), 2018 will be conducted on Sunday, the 6th May, 2018. The responsibility of the CBSE is limited to the conduct of the entrance examination, declaration of result and providing All India Rank to the Directorate General Health Services, Government of India for the conduct of counselling for 15% All India Quota Seats and for supplying the result to state/other Counselling Authorities.
Neet 2018 Admit card released in second week of April 2018.
सीबीएसईने 'नीट' 2018 परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी केल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दिवशी ड्रेसकोडसह  भली मोठी आणि कडक नियमावली जारी केली आहे. परीक्षार्थींनी हाफ स्लीव्हचा फिकट रंगाचा शर्ट घालावा. इतकंच नाही तर परीक्षेला घड्याळ, बेल्ट शूज नको अशी अटी घालण्यात आली आहे.
मागील वर्षी नीट परीक्षेसाठी ड्रेसकोड निर्धारित केला होता, ज्यामुळे सीबीएसईला अनेक प्रकारच्या वादांचा सामना करावा लागला होता. या वादापासून वाचण्यासाठी यंदा सीबीएसईने महिला आणि पुरुष विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड जारी केला आहे.
परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थींसाठी ड्रेसकोड
1) परीक्षेच्या दिवशी हाफ स्लीव्हचे फिकट रंगाचे कपडे घालून या
2) कपड्यांवर कोणत्याही प्रकारची बटणं लावलेली नसावीत. शिवाय मुलींनी अॅम्ब्रोयडरी असलेले ड्रेसही परिधान करुन नये
3) परीक्षेच्या दिवशी शूज घालून येऊ नका. स्लिपर्स किंवा कमी उंचीच्या सँडल्स चालतील.
4)बुरखा, पगडी परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या एक तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचायला हवं.
5)  विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन येऊ नये. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिलसोबतही एक्झाम हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
6) परीक्षा केंद्रावर दागिने, हॅण्डबॅग, पाण्याची बाटलीही घेऊन येऊ नये
परीक्षेला अॅडमिट कार्ड आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. सीबीएसईने मंगळवारी नीटचं अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत अॅडमिट कार्ड डाऊनलोड केलं नाही तर सीबीएसई नीटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ते डाऊनलोड करु शकता.
परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी सीबीएसईने जारी केलेलं नोटिफिकेशन पूर्ण वाचा.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
National eligibility entrance test NEET 2018 Admit card download.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology