राष्ट्रीय बहुविकलांग व्यक्ती अधिकारिता संस्थान अंतर्गत विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २८/०२/२०१७. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - सहायक प्राध्यापक ( PMR ) - ०१ जागा, व्याख्याता (Occupational Therapy ) - ०१ जागा, क्लिनिकल सहाय्यक - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - MBBS , Master in Occupational Therapy , B.Sc (Sp.&Hg) / BASLP . फीस - ५०० रु व एस.सी, एस.टी - फीस नाही. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Director, NIEPMD East Coast Road, Muttukadu, Kovalam
(PO), Chennai –603 112