राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विविध पदांची भरती 2017 करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नेमण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ३१/०३/२०१७. एकूण जागा - ६३. पदाचे नाव - DIRECTOR - ०१ जागा, PROFESSOR - ०७ जागा, ASSOCIATE PROFESSOR - १७ जागा, ASSISTANT PROFESSOR - ३८ जागा. शैक्षणिक पात्रता - Ph.D, B. Pharm, M. Pharm, Masters degree, NET/SLET/SET, Fine art diploma. फीस - खुला प्रवर्ग - ५०० रु व मागास प्रवर्ग - ३०० रु. चा डी.डी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - “The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur
University, Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building,
Ravindranath Tagore Marg, Near Maharajbag, Civil Lines, Nagpur-440 001
(M.S.), India”. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी. जाहिरातीमध्ये सर्वात खाली अर्ज दिलेला आहे.