• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
नगरपालिका-परिषदांमध्ये 1889 जागांची महाभरती

nagar palika jobs 2018

नगरपालिका-परिषदांमध्ये 1889 जागांची महाभरती करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक – 7 एप्रिल 2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 27 एप्रिल 2018
एकूण जागा : 1889
A) महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा
1) स्थापत्य अभियंता (गट क) – 367
श्रेणी अ – 19
श्रेणी ब – 172
श्रेणी क – 176
B) महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा
विद्युत अभियंता (गट क) – 63
श्रेणी अ – 7
श्रेणी ब – 14
श्रेणी क – 42
C) महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा
संगणक अभियंता (गट क) – एकूण ८१ जागा
श्रेणी अ – 8
श्रेणी ब – 7
श्रेणी क – 66
D) महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा
पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (गट क) – 84
श्रेणी अ – 7
श्रेणी ब – 20
श्रेणी क – 57
E) महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षक व लेखा सेवा
लेखापाल / लेखापरीक्षक (गट क) – एकूण 528
श्रेणी अ – 31
श्रेणी ब – 75
श्रेणी क – 422
F) महाराष्ट्र नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा
करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी (गट क) - 766
श्रेणी अ – 81
श्रेणी ब – 316
श्रेणी क – 369
फी : खुला प्रवर्ग - 600 रु आणि मागासवर्गीय - 300 रु
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 38 वर्षे, मागासवर्गीय - 43 वर्षे
टीप : श्रेणी क संवर्गातील 25 % पदे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमधून भरणार
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology