मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड मॅनेजर पदाची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २६/०२/२०१७. एकूण जागा - ०३. पदाचे नाव - General Manager - ०१ जागा, Deputy General Manager - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी, इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंग.