महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत सिंहगड डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे विविध पदांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २३/०२/२०१७. एकूण जागा - ७९. पदाचे नाव - Professor - ०९ जागा, Reader - २४ जागा, Lecturer - ३७ जागा, Tutor - ०९ जागा. शैक्षणिक पात्रता - BDS, MDS, MBBS , पदानुसार. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Principal,
at
Sinhgad Technical Education Society, Sinhgad Dental College &
Hospital, S.No. 44/1, Vadgaon (BK), Off. Sinhgad Road, Pune
–
41
1 041
. अधिक सविस्तर माहितीसाठी PDF पहा.