• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा 2018 प्रवेश अर्ज

Maharashtra talent search examination 2018 Application

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :09/12/2017

विलंब शुल्कासह अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :23/12/2017

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा

शैक्षणिक पात्रता : 8 वी, 9 वी, 10 वी या इयत्तेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी

परीक्षा शुल्क : 150 रु ( शाळेमार्फत ) / व्यक्तीशः अर्ज पाठवायचा असेल तर 200 रु

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मानद संचालक, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, प्रज्ञा शोध व सर्वोकृष्ठता केंद्र, नौरोसजी वाडिया महाविद्यालय आवार, पुणे ४११००१

जाहिरात pdf CLICK HERE

प्रज्ञा शोध परीक्षेचा उद्देश :

1) प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे

2) राष्ट्रीय प्रज्ञा शोध व भावी आयुष्यातील स्पर्धा परीक्षांची माहिती देणे

3) विविध शैक्षणिक स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे व त्या परीक्षेत लागणारी जिद्द लहान वयात निर्माण करणे

4) निवडलेल्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करणे व उत्तेजन देणे

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Maharashtra Talent Search Examination 2018 Application

Last date : 09/12/2017

With late fee last date : 23/12/2017

Name of Exam : Maharashtra Talent Search Exam 2018

Qualification : 8 th, 9 th, 10 th student

Fee : Rs. 150 /- ( For School ) & Personal - Rs. 200 /-

Address : Hon. Director, M.T.S. Examination, Centre for Talent Search & Excellence, Nowrojee Wadia College Campus, Pune - 411001

Advertise pdf CLICK HERE

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा 2018 करिता विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology