• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 7000 जागांची भरती 2020 ( Job No 2228)

mssc recruitment 2020 - mahasecurity 7000 posts recruitment

mssc recruitment 2020

mahasecurity, mahasecurity 7000 posts recruitment, mahasecurity jobs, mahasecurity recruitment, security guard jobs, security guard recruitment 2020, security guard jobs, security guard recruitment 2020, security guard vacancy, security guard, security officer jobs, job vacancies security guard, govt security guard jobs, maharashtra state security corporation recruitment, mahasecurity jobs, mahasecurity website, mssc jobs, mssc jobs opening, mssc notifications, mssc recruitment, mssc recruitment 2020, mssc vacancy, mssc website, mssc vacancies, mssc careers, mssc certification jobs,

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 25/02/2020 वेळ : सकाळी 11:00 पासून
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/03/2020 वेळ : संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 7000
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक (कंत्राटी)
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण
फी : 250 /- रु
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (31/01/1992 ते 31/01/2002 दरम्यान जन्मलेले उमेदवार पात्र)
उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
ही भरती प्रक्रिया फक्त पुरुष उमेद्वारांसाठीच आहे
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram

maharashtra state security corporation recruitment

Starting date for apply online application : 25/02/2020
Time : From 11:00 AM
Last date for apply online application : 10/03/2020
Time : 05:00 PM 
Total posts : 7000 (Seven thousands)
Name of post : Security Guard
Educational qualification : 12th class passed
Fee : Rs.250/-
Age limit : 18 To 28 years
(Candidates born between 31/01/1992 To 31/01/2002)

आवेदन अर्ज ७००० पुरुष सुरक्षा रक्षकांच्या कंत्राटी पद्धतीच्या प्रतीक्षाधीन यादीसाठी अर्ज- February 2020.

अ) पात्र अर्जदारांनी शारिरिक चाचणीकरिता येताना खाली नमूद कागदपत्राची १ प्रत (मुळ कागदपत्रासह) सोबत आणावी .

१) अलीकडील काळात काढलेली स्वतःची दोन छायाचित्रे.(अर्जामध्ये upload केलेले छायाचित्र व भरती करिता आणणारे छायाचित्र एकसारखे असावे.)

२) शाळा सोडल्याचा दाखला.

३) १०वी व १२वी पास झाल्याची प्रमाणपत्रे (Board Certificate).

४) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

५) आधार कार्ड.

६) जे उमेदवार बँक ट्रान्स्फर द्वारे भरती शुल्क भरणार आहेत त्या उमेदवारांनी बँक मध्ये शुल्क भरण्याची पावती सोबत आणावी (ज्यावर REFERENCE No /UTR No नमूद आहे )

७) एकाच UTR/Reference नंबरवर एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास सदर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.

८) उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यावी.

ब) मैदाणी चाचणी प्रक्रिया :-

१) ऑनलाईन आवेदन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना मैदानी चाचणी करीता अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येईल. या संदशामध्ये मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची तारीख, वेळ व ठिकाण इत्यादी गोष्टीचा समावेश असेल. उमेदवारांनी मैदानी चाचणी करीता येताना ऑनलाईन अर्ज भरल्या बाबतची प्रिंट तसेच UTR/Reference नंबरची पावती घेऊन यावी. अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही.

२) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची भरती प्रक्रिया मुंबई व नागपूर या दोन ठिकाणी होणार आहे. अर्जामध्ये नमूद उमेदवाराने निवडलेल्या ठिकाणी उमेदवाराची भरती प्रक्रिया घेतली जाईल.

fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology