महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सरळ सेवा भरती २०१७ करिता इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ३१/०१/२०१७. एकूण जागा - ०२. पदाचे नाव - महाव्यवस्थापक ( माहिती व तंत्रज्ञान ) - ०१ जागा, महाव्यवस्थापक ( प्रकल्प ) - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - बी.इ, एम.बी.ए. शुल्क - खुला प्रवर्ग - ५०० रु व मागास प्रवर्ग - २५० रु. चा डी.डी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - महाव्यवस्थापक ( क व औ. सं. ) म.रा.मा.प. महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई 400008.