• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2026

Marathwada Shikshan Prasarak Mandal (M.S.P. Mandal), Chhatrapati Sambhajinagar

एकूण जागा :04
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 25-Mar-2026
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1] अंतर्गत लेखा परीक्षक (Internal Auditor) B.Com / M.Com सोबत Tally आणि MS-Office चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर.
⛔ Job Last Date is Over
🔎 Please check the latest jobs here:

अनुभव: अकाउंट आणि ऑडिट क्षेत्रातील किमान ४ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
महत्त्वाच्या अटी व शर्ती:१. उमेदवाराला संस्थेच्या विविध युनिटच्या ऑडिटसाठी महिन्यातून किमान २० दिवस बाहेरगावी जाण्याची आणि तिथे राहण्याची तयारी असावी लागेल.२. अनुभवी उमेदवारांना निवडीमध्ये प्राधान्य दिले जाईल.
अर्ज प्रक्रिया:इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अद्ययावत Resume (बायोडेटा) आणि सर्व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती खालील ईमेल आयडीवर पाठवाव्यात.
ईमेल आयडी: [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ मार्च २०२६
पत्ता:प्रशासकीय अधिकारी,मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ,देवगिरी महाविद्यालय परिसर, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर.

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram

MSP Mandal Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2026

Total post : 04
Last Date : 25-Mar-2026
Post Names Educational Qualification
1) Internal Auditor B.Com / M.Com with proficiency in Tally and MS-Office
Age Limit : A minimum of 4 years of experience in Accounting and Auditing is mandatory.
Fees : 0
Location : Chhatrapati Sambhajinagar.

Application Process

Interested and eligible candidates should send their updated Resume (Biodata) along with copies of all necessary educational certificates to the following email address:

  • Email ID: [email protected]

  • Last Date to Apply: March 25, 2026

Address: Administrative Officer, Marathwada Shikshan Prasarak Mandal, Devgiri College Campus, Station Road, Chhatrapati Sambhajinagar.

fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

No upcoming jobs

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology