• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा व अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा सराव प्रश्न

mpsc mock test questions

1) वाक्याच्या मूळ अर्थास बाधा न आणता केलेल्या बदलास काय म्हणतात?
a) वाक्यपृथ्थकरण
b) संयुक्त वाक्य
c) वाक्य रूपांतरण
d) वरील सर्व
2) ‘ते त्याचे घर आहे.’ या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे?
a) दर्शक विशेषण
b) सार्वनामिक विशेषण
c) संबंधी विशेषण
d) प्रश्नार्थक विशेषण
3) पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते आहे?
अ) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
ब) सामना सुरू झाला आणि वीज गेली.
क) त्याने आपली चूक मान्य केली.
ड) तो काम पूर्ण होईल तेव्हा मला फोन करेल.
a) अ आणि ब
b) ब आणि क
c) अ आणि ड
d) ब आणि ड
4) पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीशी साधम्र्य दाखवतो?
a) रात्र थोडी सोंगे फार
b) बळी तो कान पिळी
c) करावे तसे भरावे
d) खाई त्याला खवखवे
5) शब्दाचे सामान्य रूप म्हणजे - - - -
a) प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात झालेला बदल
b) संधीच्या विग्रहातून मिळणारा स्वतंत्र शब्द
c) लिंग आणि वचन यामध्ये बदल होऊ शकणारे शब्दाचे रूप
d) मराठीमध्ये येण्यापूर्वीच संस्कृत शब्दांचे मूळ रूप
6) Find the correct Passive form of the following sentence.
They were checking the luggage of the travelers at airport.
a) The luggage of the travelers was being checked by them on the airport.
b) The travelers were checking their luggage at the airport.
c) The luggage of the travelers at airport was checked by them.
d) They checked the luggage of the travelers at airport.
7) She has given the charity to the hospital. What will be the correct question tag for this sentence?
a) isn’t it?
b) haven’t she?
c) doesn’t she?
d) hasn’t she?
8) He is one of the greatest leaders in History. Which of the following will be positive degree of the sentence ?
a) No other leader in the History is greater than he is.
b) Very few leaders in the History are as great as he is.
c) No other leader in the History is as great as he is.
d) He is the greatest leader in History so far.
9) Which of the following sentence has auxiliary verb?
We ought to respect our teachers.
Every citizen should follow the rules.
People need money to fulfill their needs.
a) Only a
b) Only b and c
c) only a and b
d) only c
10) Which of the following is incorrect regarding a question mark?
a) It marks the end of a sentence.
b) It is not used in reported question.
c) It is replaced by a full stop when a polite request is done in the form of question.
d) It is used at the end of a question in direct speech.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology