MPSC Group-C Services Main Exam 2024 Recruitment, 1618 Posts
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] उद्योग निरीक्षक | उद्योग निरीक्षक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता |
| 2] कर सहायक | कर सहायक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि टंकलेखन पात्रता – मराठी 30 शब्द/मिनिट, इंग्रजी 40 शब्द/मिनिट |
| 3] तांत्रिक सहायक | तांत्रिक सहायक: अभियांत्रिकी, विज्ञान, सांख्यिकी किंवा संबंधित विषयातील पदवी/पदविका |
| 4] बेलिफ व लिपिक | बेलिफ व लिपिक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि लिपिकीय कार्याचा अनुभव, तसेच टंकलेखन पात्रता आवश्यक असल्यास |
| 5] लिपिक - टंकलेखक | लिपिक – टंकलेखक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, टंकलेखन पात्रता – मराठी 30 शब्द/मिनिट, इंग्रजी 40 शब्द/मिनिट |
आवश्यक कागदपत्रेशैक्षणिक प्रमाणपत्र
टंकलेखन प्रमाणपत्र (लागू असल्यास)
जात प्रमाणपत्र / नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र
मराठी ज्ञानाचा पुरावा
दिव्यांग / माजी सैनिक / अनाथ / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त यांचे प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
परीक्षा दिनांक
पूर्व परीक्षा: 1 जून 2025
पूर्व परीक्षेचा निकाल: 6 ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षा: 21 सप्टेंबर 2025



