MPSC Drug Inspector Recruitment 2025 – 109 Group B Posts Apply Online
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] औषध निरीक्षक (Drug Inspector), गट-ब | पुढील अभ्यासक्रमात पदवी - फार्मसी (Pharmacy), फार्मास्युटिकल सायन्स (Pharmaceutical Science), मेडिसिन (Medicine) – क्लिनिकल फार्माकोलॉजी (Clinical Pharmacology) किंवा मायक्रोबायोलॉजी (Microbiology) या शाखेतील विशेष पदवीसह |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत अन्न व औषध प्रशासन विभागात (FDA) गट-ब औषध निरीक्षक (Drug Inspector) पदासाठी जाहिरात क्र. 116/2025 प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 109 पदांची भरती होणार आहे.
वेतनश्रेणी: ₹56,100 ते ₹1,77,500 (लेव्हल 14)
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा + मुलाखत.
टीप: अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर, तपशीलवार अभ्यासक्रम, परीक्षा तारीखा आणि प्रवेशपत्र माहिती यासाठी हे पेज नियमित तपासा.



