संरक्षण मंत्रालय मार्फत अहमदनगर येथे जुनिअर रिसर्च फेलो दोन वर्षाच्या कोर्स करिता प्रवेश देणे सुरु झाले आहे. इच्छुक पात्र उमेद्वार्रानी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०७/०४/२०१७. पदाचे नाव - Mechanical Engg - 13 , Electronics Engg - 03 , automobile Engg - 02 , Computer science - 02 , Electrical Engg - 02 . शैक्षणिक पात्रता - B.E, B.TECH , M.E, M.TECH . अर्ज पाठवण्याचा पत्ता - DIRECTOR, VRDE, VAHANNAGAR POST OFFICE, AHMEDNAGAR - 414006.